top of page
Conversations with Mahavatar Babaji
Marathi
(महावतार बाबाजी सोबत वार्तालाप)
Master Pallavi
महावतार बाबाजी सोबत वार्तालाप ही एका भारतीय योगी ज्याने ज्ञानाच्या दिशेने केलेल्या असाधारण प्रवासाची न वाचलेली गोष्ट आहे. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत्म प्राप्तीच्या मार्गावर चालण्याची निश्चित प्रेरणा देईल, मानवीय जीवनाच्या अनुभवां मागील सत्य आणि समतोल शोधण्याच्या आपला प्रयत्नांना कदाचित दिशाही मिळेल. या पुस्तकाच्या प्रत्येक पानांमधून तुमच्या मनास एक नवीन अंतदृष्टी लाभेल जी तुम्हाला तुमच्या खऱ्या ‘स्व’ जवळ पोहोचण्यात मदत करेल.
Available on Amazon, Flipkart & Kindle.
Conversations with Mahavatar Babaji (Marathi): Books
bottom of page