{"title":"Marathi Spiritual Collection","description":"\u003cp data-end=\"658\" data-start=\"289\"\u003eAt \u003cstrong data-end=\"315\" data-start=\"292\"\u003eMB Publishing House\u003c\/strong\u003e, our \u003cstrong data-end=\"353\" data-start=\"321\"\u003eMarathi Spiritual Collection\u003c\/strong\u003e celebrates the profound depth and warmth of the Marathi language — a language that carries both devotion and wisdom in every word. This collection invites readers to \u003cstrong data-end=\"561\" data-start=\"520\"\u003eexplore the inner journey of the soul\u003c\/strong\u003e, to awaken to self-awareness, and to connect with the eternal truths that shape our existence.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"1337\" data-start=\"1172\"\u003e\u003cstrong data-end=\"1218\" data-start=\"1174\"\u003eआत्म्याच्या शोधाची यात्रा, आपल्या भाषेत.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"shreemad-bhagwad-geeta-marathi-श्रीमद्-भगवद्गीता-मराठी","title":"Shreemad Bhagwad Geeta (Marathi) - श्रीमद् भगवद्गीता by Brahmarshi Pitamaha Patriji","description":"\u003cp\u003eह्या \" श्रीमद् भगवद्गीतेत\" दैनंदिन जीवनात आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्ञान आवश्यक आहे? ते ज्ञान मिळविण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची साधना केली पाहिजे? निमित्तमात्र राहून कर्मबंधनात न अडकता कर्तव्य कर्माचरण कसे करावे? धर्म म्हणजे काय? सत्य काय आहे? सत्यात जगायचे तर कोणत्या प्रकारची कर्मे केली पाहिजेत? कोणत्या प्रकारचे ज्ञान मिळविले पाहिजे?  इत्यादी अनेक मौलिक विषयांबाबत भगवद्गीतेच्या विविध अध्यायात वर्णन केलेल्या अनेक श्लोकांपैकी एकशे दोन श्लोक घेऊन ब्रह्मर्षि पितामह पत्रीजींनी विस्तारपूर्वक अत्यंत सोप्या शब्दांत हे ज्ञान आपल्याला सांगितले आहे. ज्यात त्यांचा मुख्य उद्देश प्रत्येक मानवास ध्यानाचे महत्व उमजून श्रीकृष्ण ज्ञानास अधिकाधिक सखोलपणे जाणावे हा आहे.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":46986539827435,"sku":"BGMARATHI","price":314.3,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0789\/5099\/0059\/files\/8cbc62_7f1471a4b22d4800b0a25d6b143d3e31_mv2.jpg?v=1761419768"},{"product_id":"ascension-marathi-असेंशन-मराठी","title":"Ascension (Marathi) - असेंशन by Revati Devi","description":"\u003cp\u003eThis book is Channeling wisdom of the entity named Tobias. He throws light on self knowledge, provoking energies and helping to understand our own potential. He is a Guide from other side. He brings our minds in to the practical approach. His outstanding skills of story telling will blow your mind with clarity and responsibility. You will have determination to gain more and more wisdom after reading his unmatched, intense and concrete beliefs. Welcome happy and promising information which will help you to awaken your true potential and more towards the oneness program of our soul.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"न्यू एनर्जी\" या पुस्तकात आम्ही काही प्रमाणात \"असेंशन\" बद्दल बोललो. आता आपण 'न्यू एनर्जी' मध्ये आहोत. \"न्यू एनर्जी\" पृथ्वीशिवाय विश्वात कोठेही नाही. असेंशनबद्दल आपल्याकडे काही कल्पना आणि भ्रम आहे. आम्ही विचार केला की आपण हवेत उडू, शुद्ध देवदूताचे रूप धारण करू आणि इथून पुढे हा भौतिक देह सोडल्यानंतर काही व्यथा वा दु:ख नाही राहणार. मात्र प्रत्यक्षात असेंशन तसे नाही आहे. द्वैत प्रभावाखाली येऊन मनात भूतकाळात असा विचार केला होता. आम्हाला जाणीवपूर्वक आणि ज्ञानविरहित कल्पना केली होती. असेंशन म्हणजे ज्या शरीरात तुम्ही जन्माला आलात त्याच शरीरात राहणे पुढील जन्मात पोहोचणे. हाच \"न्यू एनर्जी\" च्या असेंशनचा अर्थ असा आहे. चला तर टोबायास, क्रयान, मेटाट्रॉन, मुख्य देवदूत मायकेल यांसारख्या अनेक मास्टर्सची ऊर्जा ग्रहण करत नवीन उर्जेच्या  असेन्शन बद्दल आरोहण बद्दल जाणून घेऊया. आणि आपल्या प्रज्ञात्माच्या आगमनासाठी मार्ग तयार करूया.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":46986539892971,"sku":"ASCMARATHI","price":449.25,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0789\/5099\/0059\/files\/8cbc62_81c0628d7b0045509d7e8593c7d9ca7b_mv2.jpg?v=1761420056"},{"product_id":"conversations-with-mahavatar-babaji-महावतार-बाबाजी-सोबत-वार्तालाप","title":"Conversations with Mahavatar Babaji (Marathi) - महावतार बाबाजी सोबत वार्तालाप by Master Pallavi","description":"\u003cp\u003e\"Conversations With Mahavatar Babaji\" is an untold story of an Indian Yogi - revealing his extraordinary journey towards 'Enlightenment'. It will inspire you to walk on the path of self-realization, seeking balance and truth behind our experiences of human life. As you delve within the pages of this book, your mind will develop new insights which will lead closer to your true self.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहावतार बाबाजी सोबत वार्तालाप ही एका भारतीय योगी ज्याने ज्ञानाच्या दिशेने केलेल्या असाधारण प्रवासाची न वाचलेली गोष्ट आहे. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत्म प्राप्तीच्या मार्गावर चालण्याची निश्चित प्रेरणा देईल, मानवीय जीवनाच्या अनुभवां मागील सत्य आणि समतोल शोधण्याच्या आपला प्रयत्नांना कदाचित दिशाही मिळेल. या पुस्तकाच्या प्रत्येक पानांमधून तुमच्या मनास एक नवीन अंतदृष्टी लाभेल जी तुम्हाला तुमच्या खऱ्या ‘स्व’ जवळ पोहोचण्यात मदत करेल.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":46986540908779,"sku":"8194392888","price":249.75,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0789\/5099\/0059\/files\/8cbc62_75d094231bd94e3a8402f55de0f7cf50_mv2.jpg?v=1761475199"},{"product_id":"finding-home-within-us-marathi-फाइंडिंग-होम-विथिन-अस-by-yogita-chitte","title":"Finding Home Within Us (Marathi - फाइंडिंग होम विथिन अस) by Yogita Chitte","description":"\u003cp class=\"cfGBt Dwsx-\" id=\"bp0hk53\" data-pm-slice=\"1 1 []\"\u003eआपला अंतर्मनाचा प्रवास हा केवळ आजच्या अनुभवांनी घडत नाही; तो बालपणातील आठवणी, प्रेम, वूंड्स आणि स्वतःबद्दलच्या खोल समजुतींमधून उलगडत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"cfGBt Dwsx-\" id=\"bdtuz57\"\u003eप्रौढ आयुष्यात जाणवणाऱ्या अनेक भावना; भीती, आत्मसंशय, भावनिक वेदना, नात्यांमधील संघर्ष आणि आपलेपणाच्या शोधाची ओढ, यांचा संबंध अनेकदा आपल्या सुरुवातीच्या अनुभवांशी जोडलेला असतो. परंतु याच अनुभवांमध्ये स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याची, हिलिंगची आणि अंतर्मनातील शक्ती पुन्हा जागृत करण्याची सुंदर संधी दडलेली असते.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"cfGBt Dwsx-\" id=\"j23r061\"\u003eफाइंडिंग होम विथिन अस, हे भावनिक हिलिंग आणि आध्यात्मिक जाणिवांचा एक सुंदर संगम आहे. हे पुस्तक बालपणीचे अनुभव आपल्या प्रौढ आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात, पालकांमधील समंजस नातं मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी किती महत्त्वाचं असतं. आपले सकारात्मक विचार आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होणारा प्रभाव समजून घेण्यास मदत करतं. आपण आपल्या खऱ्या स्वरूपाशी पुन्हा कसे जोडले जाऊ शकतो, याचा एक हळुवार प्रवास आहे माझ्या आई-वडिलांच्या प्रेमळ मार्गदर्शनाने व आशीर्वादाने आणि माझ्या हायर सेल्फच्या(Higher Self) इंट्यूशनने (Intuition)प्रेरित होऊन लिहिलेलं हे पुस्तक, हिलिंग, आत्मशोध आणि अंतर्मनातील शांततेचा शोध घेणाऱ्या प्रत्येकासाठी एक मनापासुनची भेट आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"cfGBt Dwsx-\"\u003eतुमचा प्रवास कधीच स्वतःला बदलून दुसरं कोणी बनण्याचा नव्हता; तो आपल्या आत आधीपासून स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची आठवण होण्याचा, स्वतःला स्वीकारण्याचा आणि आपल्या हृदयात सदैव वसलेल्या त्या पवित्र घराकडे परतण्याचा प्रवास होता.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"cfGBt Dwsx-\" id=\"tp83b68\"\u003e“जी शांतता, प्रेम आणि स्वीकृती आपण अनेकदा बाहेरच्या जगात शोधत असतो, ते खरं तर नेहमीपासून आपल्या स्वतःच्या अंतरंगातच वसलेले असतं. खरी यात्रा ही बाहेर काही शोधण्याची नसून, आपल्या अंतर्मनातील त्या पवित्र घराकडे परत येण्याची असते; जिथे आपल्या आत्म्याचं सत्य, प्रेम आणि शांतता सदैव अस्तित्वात असते. \"\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":68396617040107,"sku":"FHWM","price":374.25,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0789\/5099\/0059\/files\/FindingHomeWithinUsEng.jpg?v=1794138227"}],"url":"https:\/\/mbpublish.com\/collections\/marathi-spiritual-collection.oembed","provider":"MB Publishing House","version":"1.0","type":"link"}